Many ancient Petroglyphs are found in Lanja, Rajapur in Ratnagiri district, and Devgad taluka in Sindhudurg district. The various animals, birds, fish, waterfowl, water snakes, etc., carved in the rock, amaze the viewer. Be sure to visit these petroglyphs while planning your next trip to Konkan!
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात प्राचीन खोदशिल्प रचना सापडतात. कातळात खोदलेले विविध प्राणी, पक्षी, मासे, जलकुंभ, पाण्यातील साप अशा जलस्थानाशी निगडीत शिल्पाकृती पाहणाऱ्याला अचंबित करतात. आपल्या कोकणातील पुढच्या सहलीचे नियोजन करत असताना या कातळशिल्पांना नक्की भेट द्या!
#maharashtraunlimited #maharashtratourism #petroglyphs
Read More