EP 01 Nashik: Flavor Of Maharashtra | Maharashtra Tourism

A wine city of Maharashtra, Nashik is known for its inherent cultural value and historical significance. It is also one of the all 4 locations where Kumbh Mela, every 12 years is organised. Nashik is adorned with a number of natural sites that will blow your mind from its beauty. From the sprawling beauty of Sahyadri range giving rise to streams of Western Ghat to lovely vineyards spread over the hills, Nashik’s beauty is unbeatable and offers relaxation of mind. Watch the whole video as we explore lanes of Nashik.

वाईन सिटी ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळख असलेले नाशिक हे शहर तेथील जन्मजात सांस्कृतिक मूल्ये आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखले जाते. दर १२ वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जाणाऱ्या अशा सर्व ४ ठिकाणांपैकी हे नाशिक हे एक ठिकाण आहे. नाशिक अनेक नैसर्गिक स्थळांनी नटलेले असून येथील सौंदर्य नजरेला भुरळ पाडणारे आहे. विस्तीर्ण सह्याद्री पर्वतरांगांच्या सौंदर्यापासून ते पश्चिम घाटातील उधाणलेले ओढे-नद्या ते टेकड्यांवर पसरलेल्या सुंदर द्राक्षबागांपर्यंत नाशिकचे सौंदर्य अप्रतिम आहे आणि मनाला तृप्त करणारे आहे. नाशिकच्या सौंदर्याचा रोमांचकारी दौरा पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
———————————————————————————–
To explore the natural diversity, food culture and rural culture of Maharashtra
Follow us on @maharashtratourismofficial immediately by clicking on the links given below.

महाराष्ट्रातील नैसर्गिक विविधता, खाद्य संस्कृती आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन करण्यासाठी
खालील लिंकवर क्लिक करून @maharashtratourismofficial ला लगेच फॉलो करा.

Twitter/ ट्विटर
https://bit.ly/3IZ4aTe

Facebook/ फेसबुक
https://bit.ly/3sY5ikk

Instagram/ इंस्टाग्राम
https://bit.ly/3Ct6wHz

Youtube/ युट्युब
https://bit.ly/3tMphBO

Website/संकेतस्थळ
www.maharashtratourism.gov.in



Read More

Receive the latest news

For Interesting News & Offers Join Now !!!

Get notified about new articles